#BharatJodo कन्याकुमारी वरुन राहुल गांधी यांच्या सोबत निघालेली महाराष्ट्र कन्या नंदा म्हात्रे Exclusive
भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील सातवा दिवस असून वासपंगारा फाटा हिंगोली ते वडतफाटा अकोला रोड प्रवासा दरम्यान कन्याकुमारीवरुन राहुलजींसोबत निघालेली महाराष्ट्र कन्या नंदा म्हात्रेला भारतजोडो यात्री कशी वाटली? ती थकली का नाही? महाराष्ट्राचा स्वागत कसं वाटलं? परराज्यातील अनुभव काय होते? यात्रेच्या सातव्या दिवशी भारत जोडो यात्रा हिंगोली वरुन वडतफाटा अकोला रोड दिशेने रवाना होत असताना मॅक्स महाराष्ट्राच्या सीनियल्स स्पेशल करस्पॉंडट विजय गायकवाड यांनी नंदा म्हात्रे यांच्याशी साधलेला