देशभारत विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवण्याचे प्रकार वाढत आहेत. कोर्टाने दोघांच्या स्वेच्छेने शारिरीर संबंधासाठी अनुमतीही दिली आहे. परंतू शारीरिक जवळीक ठेवण्यास दिलेली अनुमती ही सततच्या लैंगिक अत्याचाराचा परवाना होत नाही, असं निरीक्षण नोंदवून बलात्काराचा आरोप असलेल्या पोलिसाला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलाय.