Raver Lok sabha मध्ये 'श्रीराम' की 'रक्षा' काय लागणार निकाल ?...| Shriram Patil vs Raksha Khadse

Update: 2024-05-19 05:26 GMT

रावेर लोकसभा मतदार संघात यंदा मतदान टक्का वाढला आहे, वाढलेला मतदान टक्का कोणाच्या बाजूने असेल, मराठा आणि मुस्लिम मतदारांचं मतविभाजन झालं कां? तरुण आणि महिला वर्गाचा मतदान कोणाला गेलं. खडसे महाजन फॅक्टर चालला कां? महायुती आणि महाविकास आघाडीने प्रामाणिक काम केली कां? या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे जळगावातील अनुभवी पत्रकारांकडून...

Full View

Tags:    

Similar News