महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा काही फॉर्म्युला ठरला आहे का, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून ५ वर्षे पूर्ण करणार का, असा प्रश्न जळगावमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. यावर शरद पवार यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देणारे उत्तर दिले आहे.