हॅपीनेस इंडेक्समध्ये भारत मागे पण मोदी लोकप्रियतेत पुढे कसे?- मनोज कुमार झा
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवरुन जनतेमध्ये कोणतीही प्रतिक्रिया उमटत नाहीये, ही एक गंभीर बाब आहे. पण हा एक इशारा देखील आहे कारण यातूनच उद्रेक होऊ शकतो, असा इशारा दिला आहे राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमार झा यांनी....लोकसभेत वित्त विधेयकावरील चर्चे दरम्यान मनोज कुमार झा यांनी देशातील वाढती महागाई आणि पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता यामध्ये संबंध का नाहीये, या सर्व मुद्द्यांवर आपले मत मांडले.