कोवीशिल्ड लसीची किंमत बाजारात ५०० टक्क्यांनी वाढली, काँग्रेसचा आरोप

Update: 2021-01-18 06:11 GMT

कोरोनावरील सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीची बाजारात १ हजार रुपयांना विक्री होत आहे. पण सिरमने ही लस भारत सरकारला २०० रुपयांना दिली असताना या लसीची बाजारात ५०० टक्क्यांनी जास्त किंमतीने विक्री करण्यास सरकारने परवानगी का दिली असा सवाल काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. 

Similar News