अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला. भाजपच्या सर्व आरोपांना उत्तर देत त्यांनी खुले आव्हान देखील दिले. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर दिले. दोन आजी-माजी मुख्यमंत्र्यांमधील जोरदार खडाजंगी खास मॅक्स महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी