आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शिवस्वराज यात्रा कर्जत येथे पार पडली. या शिवस्वराज यात्रेत राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे, अमोल मिटकरी, सुनील तटकरे तसेच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची उपस्थिती होती. या जाहीर सभेत अमोल मिटकरी यांनी त्यांच्या भाषणांत राजकीय घराणेशाहीवर भाष्य करताना युवासेनेत प्रमुख पदांवर शेतकऱ्यांचा एकही मुलगा नाही हे स्पष्ट केले. तसेच शरद पवार साहेबांनी लोकांची काम केलेत आणि म्हणुन त्यांना 11 फुट उंच बस मधुन हाय बाय करायची गरज पडत नाही. नक्की काय म्हणाले अमोल मिटकरी जाणुन घ्या, पाहा व्हिडीओ..
https://youtu.be/rm53wmL-MXs