रेशीम शेती शेतकऱ्यांना ठरतेय वरदान
शेतकरी नावीन्यपूर्ण प्रयोग करून कमी कालावधीत जास्त पैसे मिळवून देणाऱ्या शेतीकडे वळू लागला आहे...
शेतकरी (Farmers) आपल्या शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करू लागला असून कमी कालावधीत जास्त पैसे मिळवून देणाऱ्या शेतीकडे वळू लागला आहे. असाच प्रयोग सोलापूर (solapur)जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला असून त्यांनी आपल्या शेतात रेशीम शेती (sericulture) विकसित केली आहे. रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना दीड महिन्यात दीड लाख रुपयांचा फायदा होत आहे. रेशीम शेती शेतकऱ्यांना कशी वरदान ठरत आहे. जाणून घेवूयात रिपोर्ट मधून....