परतीच्या पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट घेतली. यावेळी तिथं उपस्थित शेतकऱ्यानं थेट, “साहेब तुम्ही एक शेतकरी आणि मी पण एक शेतकरी आहे. आपल्याला कळकळीची एकच विनंती आहे. आपल्या प्रशासनाचा आणि अनुकूल हवामानाचा कुठंतरी अभाव दिसून राहिला. शेतकऱ्याला जे योग्य मार्गदर्शन मिळायला पाहिजे ते नाही मिळून राहिलं.” अशा शब्दात व्यथा मांडत खोत यांनाही निरुत्तर केलं. पाहा व्हिडीओ...