धोंडी धोंडी पाणी दे...

धोंडी धोंडी पाणी दे म्हणत शेतकऱ्यांनी सर्जा राजांना घेत वरूण राजाला घातले साकडे...;

Update: 2023-07-05 01:15 GMT

संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. बोदवड तालुक्यातील शेतकरीही यामुळे हतबल झाल्याचे चित्र आहे. पाऊस पडत नसल्याने आता शेतकऱ्यांनी बोदवड शहरातून आपल्या सर्जा राजांना घेत धोंडी धोंडी पाणी दे म्हणत वाजत गाजत मिरवणूक काढून वरुण राजाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळेवर पाऊस न पडल्यास याच प्रकारे धोंडी काढून पाणी मागून वरुण राजाला प्रसन्न केले जाते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Full View

Tags:    

Similar News