धनगर आरक्षणाचं घोंगडं भिजत कोणी ठेवलं?
आजपर्यंत धनगरांना ST आरक्षण का मिळाले नाही?धनगरांना ST आरक्षण कसे आणि का मिळेल?;
राज्यामध्ये आरक्षणावरून वाद उफाळला असताना धनगर ST आरक्षण लढा नेमका काय आहे?आजपर्यंत धनगरांना ST आरक्षण का मिळाले नाही?धनगरांना ST आरक्षण कसे आणि का मिळेल?धनगरांना ST आरक्षण ही मागणी किती योग्य आहेधनगरांना ST आरक्षण दिल्यास आदिवासी समाज वर अन्याय होईल का? त्यांच्या संविधानिक अधिकारावर गदा येणार का? कोर्टात याचिका कधी पासून आहे आणि आताची परिस्थिती काय?सद्या सुरु असलेले चौडी येथील उपोषण कर्त्यांची मागणी काय?महाराष्ट्र सरकार कडून नेमकी काय अपेक्षा आहे? याविषयी अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे वरिष्ठ कायदेशीर सल्लागार ऍड. मुरारजी पाचपोळ यांनी मॅक्स किसानचे संपादक विजय गायकवाड यांच्यासोबत...