खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचा हट्ट, त्यानंतरचा वाद आणि मग त्यांनी पोलिसांवर केलेले आरोप, यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याच्या या वागणुकीचे विश्लेषण केले आहे माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी...