सध्या देशात इलेक्टोरल बॉन्ड हा चर्चेचा विषय बनला आहे. नेमकं इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे काय ? तो कशा पद्धतीने वापरला जातो. यामध्ये परदेशी पैशांची गुंतवणूक कशी केली जाते ? याचा उद्योजकांना फायदा कसा होतो ? यासंदर्भात जाणून घेण्यासाठी पहा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांचं अभ्यासपूर्ण विश्लेषण...