विधानसभा अध्यक्ष 16 आमदारांना अपात्र ठरवणार का? ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अशोक वानखडे यांचे विश्लेषण

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे-फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आमचं सरकार संविधानिक असल्याचं म्हटलं आहे. न्यायालयाने निकालात आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे खरंच आमदार अपात्र होऊ शकतात का? याविषयी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अशोक वानखडे यांनी विश्लेषण केले आहे.

Update: 2023-05-14 10:40 GMT

सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की, एकनाथ शिंदे यांच्या गटाने नेमलेला व्हीप बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यांनी बजावलेला व्हीप बेकायदेशीर आहे. तर मग उद्धव ठाकरेचा व्हीप कायदेशीर असेल तर मग त्यांनी जी नोटीस पाठवली ती कायदेशीर असेल.जर तो व्हीप खरा आणि कायदेशीर असेल तर मग त्या अनुषंगाने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला मतदान करणारे सगळे लोकं disqualify होऊ शकतात.

Tags:    

Similar News