सध्या सोशल मीडियावर काय व्हायरल होईल सांगता येत नाही. आता हेच पाहा ना टिकटॉकवरील हा व्हिडीओ. या व्हिडीओला 3 लाखा पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे... या व्हिडीओमध्ये एक कुलूप असून हे कुलूप कसं उघडलं जातं... हे पाहिल्यानंतर तुम्ही देखील थक्क व्हाल..