कोकणातील पूर आपत्ती ही मनुष्यप्रेरित: कौस्तुभ बुटाला

Update: 2023-02-08 11:39 GMT

कोकण पूर नियंत्रण परिषदेच्या कार्यक्रमात पूर परिस्थिती, पुनर्वसन आणि उपाययोजना यावर कौस्तुभ बुटाला यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आपत्ती दोन प्रकारच्या आहेत, नैसर्गिक आपत्ती आणि मनुष्य प्रेरित आपत्ती. कोकणातील पूर आपत्ती ही मनुष्य प्रेरित आहे. आम्ही कोकण रेल्वेचे ट्रॅक काढले, सिमेंटचे रस्ते बांधले, नदी अडवल्या. महाड, खेड, चिपळूणमध्ये आम्ही गाळ काढला नाही. यामुळेच पुराची परिस्थिती निर्माण झाली असेही यावेळी बुटाला म्हणाले.

Tags:    

Similar News