Pet Puran वेबमालिकेचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर दिसणार एकत्र
सोनी लिव्हवर पाहता येणार वेबमालिका
पेट पुराण वेबमालिका एका जोडप्याची मानसिकता व प्राध्यानक्रमामधील संघर्षाना दाखवते
पेट पुराणची निर्मिती व लेखन दिग्दर्शक ज्ञानेश जोटिंग यांनी केले आहे