केवळ स्वातंत्र्यासाठी केलेले बंड असे प्रतीसरकारचे केलेले वर्णन संकुचित ठरते. प्रतिसरकारने देशांतर्गत चाललेल्या शोषणाविरुदध देखील आवाज उठवला होता. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी भूमिहीनांच्या सत्याग्रहात सहभागी होऊन त्या चळवळीला पाठबळ दिले होते. पाहुयात प्रा. सचिन गरुड यांनी मांडलेले भूमिहीनांच्या सत्याग्रहातील क्रांतिसिंह नाना पाटील...
आज क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करत आम्ही हा व्हिडिओ पुन्हा प्रसारित करत आहोत