काँग्रेसच्या दाव्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टवकारले

Update: 2024-07-30 11:10 GMT

विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र काँग्रेसला ११५ जागा लढवण्याचे आदेश काँग्रेस श्रेष्टींकडून मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात यापूर्वी बैठक होऊन त्यात काही जागांवर तिढा असल्याची माहिती मिळाली होती. पण काँग्रेसच्या या नव्या भूमिकेमुळे नेमका कोणता पेच निर्माण होऊ शकतो याबाबत मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी केलेले विश्लेषण पाहा

Full View

Tags:    

Similar News